Month: March 2021
-
8000 वर्षांच्या शंखामध्ये व्यक्तीने फुंकली हवा ,नंतर जो आवाज आला त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले – पहा चित्रे
‘शंख’ प्रत्येक भारतीय मंदिरात आढळतो. हा सहसा पूजा पाठ दरम्यान वाजवला जातो. तुम्ही आजपर्यंत शंखाचे बरेच प्रकार पाहिले असतीलच पण आज आम्ही तुम्हाला १८ हजार वर्ष जुन्या शंखाबद्दल सांगणार आहोत. हा जुना शंख नुकताच एका व्यक्तीने वाजवला तेव्हा आतून असा आवाज आला की प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला. हा अनोखा शंख १९३१ मध्ये पायरेनिस पर्वताच्या मार्सौलास गुहेत…