खोबरेल तेल आपल्या आरोग्यसाठी आहे गुणकारी…या प्रकारे आपले अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात दूर…फक्त करा हे उपाय

खोबरेल तेल आपल्या आरोग्यसाठी आहे गुणकारी…या प्रकारे आपले अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात दूर…फक्त करा हे उपाय

समुद्रकिनाऱ्यावरील भागात खोबरेल तेलाचा सर्रास वापर केला जातो. अगदी जेवण तयार करण्यापासून ते औषधांपर्यंत खोबरेल तेलाचा वापर होतो. यासोबत पुढे दिलेल्या टिप्स वाचून सौंदर्य खुलवण्यासाठी देखील तुम्ही खोबरेल तेलाचा वापर नक्की करू शकता.

आकृती कोचर, स्वाती कपूर, रागिणी मेहरा या ब्युटी आणि मेकअप एक्सपर्टनीं ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत खोबरेल तेलाचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी कसा करता येईल, याबद्दल काही उपयोगी टिप्स दिल्या आहेत.

प्रतीकात्मक चित्र

नारळाचे तेल त्वचेसाठी एक मॉश्चरायजरचे काम करते. डेड स्किन हटवून त्वचेचा रंग उजळतो. याचा उपयोग त्वचा रोग, डर्मेटायटिस, एक्झिमा आणि स्किन बर्नमध्ये होतो. नारळाच्या तेलाचा उपयोग स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठीही होतो. तसेच ओठ फाटल्यास नारळाच्या तेलाचा वापर करावा.

प्रतीकात्मक चित्र

डोक्याला आणि शरीराला मालीश करण्यासाठी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या फेस पॅक्स्मध्ये खोबरेल तेल वापरले जात असते. केसात होणारा कोंडा खोबरेल तेल चोळून लावल्याने कमी होतोे. त्याशिवाय केस खाजणे आणि केस गळणे याही समस्या खोबरेल तेलाने सुटतात. परंतु यासाठी तेल चोळून लावणे गरजेचे आहे. दीपिका पदुकोण,

करीना कपूर या चित्रपट तारकांनी आपल्या उत्तम केसांचे श्रेय खोबरेल तेलाला दिले आहे. खोबरेल तेलाचा वापर करतानाच त्यात काही द्रव्ये वापरली तर केस चमकतात.

खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल यांचे समप्रमाणात मिश्रण करून ते गरम करावे आणि ते कोमट असताना त्याच्या साह्याने केसांना मसाज करावा. एक तासभर केसांवर शोवर टोपी घालून ते झाकावेत.

एक तासानंतर हलका हर्बल शॉम्पू घेऊन त्यांनी केस धुवावेत आणि नंतर कंडिशन लावावा त्याचे केस उत्तम चमकतात. केस गळण्यावर सुद्धा एक पॅक वापरता येतो. १०० मि.ली. खोबरेल तेल आणि मेथीची पावडर, आवळा पावडर आणि कडीपाला यांचे मिश्रण करावेत. ते आठवड्यातून एकदा वापरावे आणि केस धुवावेत. त्यामुळे ते काळे राहतात.

प्रतीकात्मक चित्र

हाडांच्या समस्या कमी होतात

आहारातील कॅल्शियच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात आणि दुखू लागतात. नारळाच्या तेलात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ज्यामुळे तुमच्या हाडांचा विकास होतो. हाडे मजबूत झाल्यामुळे हाडांच्या समस्या कमी होतात.

प्रतीकात्मक चित्र

वजन कमी होत:-

नारळाच्या तेलात फॅट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर स्वयंपातामध्ये नारळाच्या तेलाचा वापर करा. नारळाच्या तेलात केलेल्या खाद्यपदार्थांमुळे चयापचय आणि मेटाबॉलिझम सुधारते आणि तुम्ही निरोगी राहते.

मधूमेह:-

मधूमेह हा आजार आजकाल अनेकांना होत  आहे. मधूमेहींनी आहारात नियमित नारळाच्या तेलाचा वापर केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

Omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *